Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ११९४ रुग्ण बाधित, तर १२२४ रुग्णांची कोरोनावर मात

by Divya Jalgaon Team
April 3, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११९४ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले आले असून यात १२२४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तसेच जिल्यात मृतांची संख्या १५ अशी आहे.

जळगाव शहर-२३२, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-३६, अमळनेर-१०७, चोपडा-२००, पाचोरा-४२, भडगाव-३४, धरणगाव-९०, यावल-२२, एरंडोल-४२, जामनेर-८९, रावेर-१३, पारोळा-१७, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-७३, बोदवड-८ इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण १ हजार १९४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या आजच्या अहवालात आजवर जिल्ह्यात ९२ हजार ४२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७९ हजार १८० रूग्ण आढळून आले आहे. तर ११ हजार ५७३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजच जिल्ह्यात १५ बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonजिल्ह्यात आज ११९४ रुग्ण बाधिततर १२२४ रुग्णांची कोरोनावर मात
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘पीजी’ कोर्स मान्यतेसाठी समितीची पाहणी

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, ४ एप्रिल २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, ४ एप्रिल २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group