Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नागरिकांनी घाबरून न जाता लस घ्यावी : महापौर जयश्री महाजन

महापौर जयश्री महाजन यांनी घेतली कोविड लस!

by Divya Jalgaon Team
March 27, 2021
in आरोग्य, जळगाव
0
नागरिकांनी घाबरून न जाता लस घ्यावी : महापौर जयश्री महाजन

जळगाव – शहर मनपाकडून ठिकठिकाणी लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. भारतात तयार झालेली लस पूर्णतः सुरक्षित असून नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लस टोचून घ्यावी, असे आवाहन महापौर सौ.जयश्री महाजन यांनी केले आहे. महापौरांनी शनिवारी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला.

महापौर जयश्री महाजन यांनी नानीबाई अग्रवाल मनपा रुग्णालयात कोविड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी डॉ.शिरीष ठुसे, परिचारिका शिवानी परदेशी, शीतल गर्गे, शोभा पोकदे आदी उपस्थित होते. जळगाव शहर मनपाने लसीकरण दोन ठिकाणी सुरू केले आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखणे आपलीच जबाबदारी आहे. मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या मी जबाबदार या अभियानाअंतर्गत नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, शासनाने सुचविलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.

Share post
Tags: Jalgaonनागरिकांनी घाबरून न जाता लस घ्यावी : महापौर जयश्री महाजन
Previous Post

आ. मंगेश चव्हाण यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Next Post

जिल्ह्यात आज ११२४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले; जळगावात ४०० बाधित

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज ११२४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले; जळगावात ४०० बाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group