Monday, March 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पत्रकार कॅमेरामन सूर्यभान पाटील यांचे कोरोनामुळे निधन

by Divya Jalgaon Team
March 26, 2021
in आरोग्य, जळगाव
0
पत्रकार कॅमेरामन सूर्यभान पाटील यांचे कोरोनामुळे निधन

जळगाव – बातमीपेक्षा आरोग्य महत्त्वाचे प्रिय पत्रकार बंधु- भगिनोंनो आज आपल्यातील पत्रकार कॕमेरामन सूर्यभान पाटील (वय 34) यांचे आज दुपारी कोरोनामुळे निधन झाले.

पत्रकार सूर्यभान यांना उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये  टाकलेेले होते. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी, मुलगा व भाऊ – वहिनी असा परिवार आहे. तब्बेेेत सुधारण्यासाठी सर्वांनी केलेले शर्थीचे प्रयत्न विफल ठरले. जळगाव शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या रूग्णांमुळे रूग्णालयात बेडसुध्दा शिल्लक नाही ही वस्तूस्थिती आहे. सर्वसामान्यांपर्यंत कोरोनासह बातम्या पोहचविण्याचे काम करण्यात पत्रकार म्हणून आपण आपले आरोग्य सांभाळत नाही याचा परिणाम स्वतःसह संपूर्ण परिवारावर होत आहे. सूर्यभान हे सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तीमत्व, इतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्भयपणे भिडणारा पत्रकार. काळाने त्यालाही हिरावून घेतले.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!

अधोरेखित करणाऱ्या बाबी
* कोरोनाकाळात आधी आरोग्य सांभाळणे.
* प्रत्येक पत्रकाराला कोरोना वॕक्सीन ही लस सक्तीने लावून घेणे.
*कोरोनामुळे जीव गमावलेल्यांना विम्याचे कवच दिले पाहिजे.
*पत्रकाराच्या पश्चात कुटुंबियांचे रोजगाराचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
* आरोग्याची काळजी घेणे आणि संतुलित मानसिकता ठेवणे ही काळाची गरज आहे.

Share post
Tags: पत्रकार कॅमेरामन सूर्यभान पाटील यांचे कोरोनामुळे निधन
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २६ मार्च २०२१

Next Post

ना. गुलाबराव पाटील यांची कोरोनावर मात, आज रूग्णालयातून डिस्चार्ज (व्हिडिओ)

Next Post
ना. गुलाबराव पाटील यांची कोरोनावर मात, आज रूग्णालयातून डिस्चार्ज (व्हिडिओ)

ना. गुलाबराव पाटील यांची कोरोनावर मात, आज रूग्णालयातून डिस्चार्ज (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group