Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठी बातमी! १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाही

आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक, ३ दर्जेदार गुणवत्तेचेच दागिने विकले जाणार

by Divya Jalgaon Team
March 19, 2021
in राष्ट्रीय
0
मोठी बातमी! १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाही

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबण्यास मदत होईल आणि दर्जेदार सोनं खरेदीची हमी ग्राहकांना मिळणार आहे. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बीआयएसनं सर्व नोंदणीकृत ज्वेलर्ससाठी अधिसूचना जारी केली आहे.

सोन्याची शुद्धता आता तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार आहे. यात २२ कॅरेट, दुसरं १८ कॅरेट आणि तिसरं १४ कॅरेट असे टप्पे असणार आहेत. केवल तीन प्रकारातील गुणवत्तेतील सोन्याच्या विक्रीमुळे ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये व्यवहाराची स्पष्टता राहील, असं म्हटलं जात आहे.

सोन्याच्या दागिन्यांवर असणारा हॉलमार्क संबंधित दागिन्यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता दर्शवतो. सध्या सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क असं अनिवार्य नाही. पण आता १ जूननंतर ज्वेलर्सना केवळ हॉलमार्क असलेलेच सोन्याचे दागिने विकता येणार आहेत.

Share post
Tags: #Hollmark#Important NewsBig NewsGoldMarathi NewsNew Delhiमोठी बातमी! १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाही
Previous Post

फ्लिपकार्ड कार्यालयातून तीन लाखाचे १८ मोबाईलची चोरी

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २० मार्च २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, २० मार्च २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group