जळगाव – जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आज जिल्हाधिकारींना कुंसुंबा येथे समांतर रस्ता व्हावा व गावातील नागरिकांची गैरसोय दुर करावी यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष – मनोज डिंगबर चौधरी, प्रमोद घुगे, भिकन सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, अरुण पाटील उपस्थित होते.