Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दिलासा, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

by Divya Jalgaon Team
March 19, 2021
in राज्य
0
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

मुंबई, वृत्तसंस्था। देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 18 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात.

Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. आज म्हणजेच बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.

1अहमदनगर₹ 97.77₹ 87.452अकोला₹ 97.45₹ 87.163अमरावती₹ 98.82₹ 88.484औरंगाबाद₹ 98.24₹ 87.905भंडारा₹ 98.27₹ 87.956बीड₹ 98.88₹ 88.537बुलडाणा₹ 98.28₹ 87.968चंद्रपूर₹ 97.49₹ 87.219धुळे₹ 97.45₹ 87.1410गडचिरोली₹ 98.60₹ 88.2711गोंदिया₹ 98.86₹ 88.5212मुंबई उपनगर₹ 97.62₹ 88.6413हिंगोली₹ 98.26₹ 87.9514जळगाव₹ 98.61₹ 88.2515जालना₹ 98.93₹ 88.5616कोल्हापूर₹ 98.04₹ 87.7317लातूर₹ 98.90₹ 88.5518मुंबई शहर₹ 97.57₹ 88.6019नागपूर₹ 97.39₹ 87.1120नांदेड₹ 99.63₹ 89.2521नंदूरबार₹ 98.31₹ 87.9822नाशिक₹ 97.90₹ 87.5423उस्मानाबाद₹ 98.05₹ 87.7324पालघर₹ 97.35₹ 87.0125परभणी₹ 99.33₹ 88.9426पुणे₹ 97.37₹ 87.0627रायगड₹ 97.38₹ 87.0428रत्नागिरी₹ 98.88₹ 88.5129सांगली₹ 97.48₹ 87.1930सातारा₹ 98.26₹ 87.9031सिंधुदुर्ग₹ 98.94₹ 88.5932सोलापूर₹ 98.10₹ 87.7833ठाणे₹ 97.09₹ 86.7634वर्धा₹ 97.87₹ 87.5735वाशिम₹ 98.05₹ 87.7436यवतमाळ₹ 98.87₹ 88.53

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.11 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

Share post
Tags: #Divya Jalgaon Marathi news#Petrol-Diesel PriceMumbaiपेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दिलासावाचा तुमच्या शहरातले ताजे दर
Previous Post

महाराष्ट्रात 12,500 पोलिसांची भरती करणार; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

Next Post

एक वर्षात FD वर मिळणार 6 टक्के जास्त फायदा, 31 मार्चपर्यंत पैसा होईल डबल

Next Post
एलआयसीने मुलांसाठी ही सर्वात चांगली योजना; जाणून घ्या फायदे

एक वर्षात FD वर मिळणार 6 टक्के जास्त फायदा, 31 मार्चपर्यंत पैसा होईल डबल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group