Saturday, April 4, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन होणार

by Divya Jalgaon Team
March 17, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
…भाऊ…’घोडेबाजारा’ची वाट आपलीच ना?

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदांसाठी उद्या १८ मार्च रोजी घेण्यात येणारी निवड प्रक्रिया ऑफलाईन होण्यासाठी दोन नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर यांची निवड प्रक्रिया ऑनलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, ही निवड प्रक्रिया ऑनलाईन या प्रकारात होत असल्याने भाजपने याला विरोध दर्शविला होता. या अनुषंगाने डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. पिंपरी चिंचवड आणि नागपूर महापालिकेत ऑफलाईन बैठक घेवून महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेण्यात आली होती. त्याच पध्दतीने जळगाव महानगरपालिकेची निवडणूक ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन या प्रकारात घेण्यात यावी अशी मागणी, या याचिकेत करण्यात आली होती.

न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुळकर्णी यांनी डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी दाखल केलेली याची फेटाळून लावली असून महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share post
Tags: #OnlineJalgaonMaha palika ElectionMarathi Newsमहापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन होणार
Previous Post

पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील – उपमहापौर सुनील खडके  

Next Post

धक्कादायक : नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता, पोलिसात तक्रार

Next Post
धक्कादायक : नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता, पोलिसात तक्रार

धक्कादायक : नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता, पोलिसात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group