Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे भारनियमन बंद करा

by Divya Jalgaon Team
March 15, 2021
in जळगाव, राजकीय
0
जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे भारनियमन बंद करा

जळगाव – आज जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कुंसुंबा येथील भारनियमन बंद करा व स्थानिक नागरिकांना तसेच छोट्या दुकानदारांना भर उन्हाळ्यात दिलासा द्या यासाठी आज काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात महावितरणचे अभियंता चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मनोज डिंगबर चौधरी, प्रमोद घुगे, चंद्रकांत पाटील, भिकन सोनवणे, धनराज जाधव, भाऊसाहेब सोनवणे, सचिन माळी, रविंद्र कोळी, महेश महाजन, गजु परदेशी आदी उपस्थित होते. लवकरात लवकर भारनियम कमी करु व कुसुंबे करांना या कोरोना व उन्हाळा काळात दिलासा देवू हा शब्द अभियंता चौधरी यांनी दिला.

Share post
Tags: CongressElectricityJalgaon newsNivedanजळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे भारनियमन बंद करा
Previous Post

माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे आज निधन

Next Post

जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

Next Post
जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group