Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पदवीधरांना संधी – सारस्वत बँकेत 150 रिक्त पदांची भरती

by Divya Jalgaon Team
March 4, 2021
in राज्य
0
पदवीधरांना संधी – सारस्वत बँकेत 150 रिक्त पदांची भरती

Saraswat Bank Bharti 2021 : सारस्वत बँक येथे कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवाराचे वय 27 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी

पद संख्या – 150 जागा

शैक्षणिक पात्रता – Graduation

वयोमर्यादा – 27 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021 आहे

अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com

रिक्त पदांचा तपशील – Saraswat Bank Vacancies 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Saraswat Bank Bharti 2021 PDF जाहिरात 1 : https://bit.ly/3q6N3Vj

PDF जाहिरात 2 : https://bit.ly/3rdPqH0

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3qbkFBd

Share post
Tags: #RequirementMumbaiSaraswat Bankपदवीधरांना संधी - सारस्वत बँकेत 150 रिक्त पदांची भरती
Previous Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ४ मार्च २०२१

Next Post

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group