Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात NHM मध्ये 111 पदांकरिता नवीन भरती, जाहिरात प्रकाशित

by Divya Jalgaon Team
February 27, 2021
in जळगाव
0
धिकारी यांची एकू

NHM Jalgaon Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे हृदयरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, आयएफएम व एसटीएस, लेखाकार, समुपदेशक, पॅरामेडिकल कर्मचारी, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, फार्मासिस्ट पदांच्या 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदाचे नाव – हृदयरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, आयएफएम व एसटीएस, लेखाकार, समुपदेशक, पॅरामेडिकल कर्मचारी, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, फार्मासिस्ट

पद संख्या – 111 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

फीस –

खुला प्रवर्ग – रु. 150/-

राखीव प्रवर्ग – रु. 100/-

नोकरी ठिकाण – जळगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Jalgaon Bharti 2021
PDF

जाहिरात : https://bit.ly/3kqgnVj
अधिकृत वेबसाईट : https://jalgaon.gov.in/

Share post
Tags: #RequirementAdvertised publisJalgaonMarathi NewsNHM Jalgaon Bharti 2021जळगावात NHM मध्ये 111 पदांकरिता नवीन भरतीजाहिरात प्रकाशित
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१

Next Post

सोने – चांदी दर, आज व्यवसाय कोणत्या दराने सुरू झाला हे जाणून घ्या

Next Post
सोने - चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

सोने - चांदी दर, आज व्यवसाय कोणत्या दराने सुरू झाला हे जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group