Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल नगर परिषद साठवण तलावाच्या जेकवेल हाऊसमधील साहीत्याची चोरी

by Divya Jalgaon Team
February 26, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

यावल (रविंद्र आढाळे) – येथील नगर परिषदच्या पाणीपुरवठा साठवण तलाव येथील दोन महागड्या मोटर्स चोरीस गेल्या असल्याने नगर परिषद वर्तृळात एकच खळबळ उडाली असुन याबाबतची यावल पोलीसात अज्ञात चोरट्यांच्या विरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे .

यावल नगर परिषदच्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या जेकवॅल हाऊस मधील पक्या ईमारतीच्या खोलीतुन दिनांक २५ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी नगर परिषदच्या मालकीचे जेककॅल हाऊस खोलीचे शटर तोडुन व उघडुन आत प्रवेश करून ९० हजार रुपये किमतीची दोन ३०एचपी क्षमतेची इलेक्ट्रीकल मर्सिबल ओपन वेल पंप, तसेच ३५स्केअर एमएम व्यासाचा कॉपर वायर५o मिटर असे एकुण २ लाख२० हजार रुपये किमतीचे साहीत्य चोरून नेल्याची घटना घडली असुन याबाबत यावल नगर परिषदचे पाणी पुरवठा चे प्रभारी अधिकारी व वरीष्ठ लिपिक रमाकांत गजानन मोरे यांनी फिर्याद दिल्याने पोलीसात भाग ५ गुरन३४ / २०२१ भादवी कलम३८० , ४५७ , ४२७ प्रमाणे अज्ञात चोरटया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल पठाण हे करीत आहे . दरम्यान या संपुर्ण शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावावर दोन दोन सुरक्षा रक्षक असतांना अशा प्रकारे नगर परिषदच्या महागडया वस्तु चोरीस गेल्या कशा असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित केला जात आहे .

Share post
Tags: JalgaonMarathi NewsYawalयावल नगर परिषद साठवण तलावाच्या जेकवेल हाऊसमधील साहीत्याची चोरी
Previous Post

भारतीय बहुऊदेशीय पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय बन्सोड व पाशु शेख यांची सर्वानुमते निवड

Next Post

शासकीय रुग्णालयास दोन स्ट्रेचर भेट

Next Post
शासकीय रुग्णालयास दोन स्ट्रेचर भेट

शासकीय रुग्णालयास दोन स्ट्रेचर भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group