युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ”श्रुतमहोदधी” पदवीने सन्मान
दि.5 (प्रतिनिधी) - कृषी क्षेत्रात आपल्या कार्याचा जागतिक पातळीवर ठसा उमटविला असे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन हे ऋषभदेव यांच्या असी, मसी आणि कृषी या तिघांचे मोठे अनुयायी होते. आज जैन परिवाराची गंगोत्री ...