महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या तिघांना एक वर्ष सक्तमजुरी
जळगाव - वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करून महिला कर्मचाऱ्याचा विनभयंग केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील आसेगाव ...