तृतीयपंथीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी यंत्रणांनी कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जळगाव - तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण यावर चर्चा करण्यासाठी ...