महावितरणतर्फे तालुकास्तरावर वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन
जळगाव/धुळे/नंदुरबार - कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजबिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे १० मार्चपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वीजबिल दुरुस्ती शिबिराचे ...