कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता; आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे – पालकमंत्री शंभूराज देसाई
वाशिम- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोणीही बेसावध राहून चालणार नाही. कोरोनाची ...